F
विद्यार्थ्यानी परीक्षेसाठी भरलेली फी कुठल्याही सबाबिवर परत मिळणार नाही.
F
सदरील परीक्षा ही तालुक्याच्या ठिकाणी अथवा पंचकृशीतील
मध्यवर्ती ठिकाणची शाळा नेमण्यात येईल.
F
राज्यस्तरीय
शिष्यवृत्ती परीक्षेचे सर्व अधिकार संस्थेने स्वतःकडे राखून ठेवलेले
आहेत.
F
राज्यस्तरीय
शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखांमधे आणि वेळे मधे बदल होऊ
शकतो, असे झाल्यास वेळोवेळी सूचित केल्या जाईल.
F
राज्यस्तरीय
शिष्यवृत्ती परीक्षा ही एच्छीक स्वरूपाची असून,
परीक्षेत सहभाग हा विद्यार्थी व पालक यांच्या स्वईच्छेने असेल.
F शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्याना निकालाअंती आपल्या बँकेच्या बचत
खात्याच्या पासबूक अथवा खत्याची माहिती सादर करणे बंधनकारक असेल.