संस्थेच्या वतीने “जग बदलणारा बाप माणूस” या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या विचारमंथनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समाजासाठी योगदान, कष्ट, त्याग, जबाबदारी व समाज घडविण्यातील महत्त्व सांगितले.